शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणावरील संख्या विचारात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीस निधी वितरण करून विद्युत देयक वेळेत भरणा करणे, प्रलंबित देयकाचा आढावा घेणे आदी बाबी हाताळणे त्रासाचे व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने जिल्हा परिषदेने त्यांन ...
काही महिन्यांवर असलेल्या जि.प. निवडणूक लक्षात घेता काही गटात मी उमेदवार असल्याचे सांगून मतदाराचे अडली नडली कामे संभाव्य उमेदवार करून देत असल्याचे दिसून येते. तर, काही मुरब्बी राजकारणी आरक्षणाच्या सोडतीची प्रतीक्षा करीत आहेत. ...
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. यापैकी २७ जागा सर्वसाधारण, ओबीसी १०, एसटी १०, एससी ५ असे आरक्षण काढण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ओबीसींच्या चार-चार जागा कमी झाल्या आहेत. ...
८ नाेव्हेंबर राेजी राज्य निवडणूक आयाेगाने भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सुधारित आरक्षण साेडत जाहीर केली आहे. ...
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण) आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे, १२ नोव्हेंबर रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ...
भंडारा जिल्हा परिषदेची मुदत जुलै २०२० मध्ये संपली. त्या काळात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे १२ जुलै २०२० राेजी भंडारा जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात ...