जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा २०२१ - २२ चा २४ कोटी ४४ लाख ८४ हजार ३०४ रुपयांचा सुधारित, तर सन २०२२ - २३चा १९ कोटी २२ लाख ६९ हजार ८४० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, १५ मार्च रोजी अर्थ व आरोग्य समितीचे सभा ...
गतवर्षीच्या ६१ कोटी ७१ लाख ८६ हजार १२६ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. सन २०२२-२३ चा ३७ कोटी ३५ लक्ष ४० हजार ६८१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. ३७ कोटी ३१ लक्ष ८८ हजार ७०० रुपयांचा खर्च वर्षभरात अपेक्षित असून, ३ लाख ५१ हजार ९८१ रुपये श ...
राज्य निवडणूक आयोगाने ४ फेब्रुवारीच्या पत्रात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहीत मुदतीत घेणे शक्य नसल्याचे म्हटले असून निवडणूक आयोगाने राज्य शासनाला प्रशासकाची नियुक्ती करण्यासंबंधी निर्देश दिले होते. यावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचा ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ या महिन्यात संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २० मार्च रोजी संपणार आहे. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबणीवर पडणार आहे. ज ...