आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमो ...
सभेला सुरुवात होताच मागील सभेत बांधकाम विभागातील निविदा शाखेतील भ्रष्टाचार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करा तसेच एकाच टेबलवर तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून काम करणाऱ्यांचा टेबल बदलवा, असा ठराव घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी न झाल्याने सदस्यां ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. त्यामुळे ५२ पैकी १३ नामाप्र गटातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यानंतर या १३ ही जागा सर्वसाधारण करुन निवडणुकीची घोषणा करण्यात आली. १८ जानेवारी रोजी या १३ गटांसाठी निवडणूक होत आहे ...
जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. ...