जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध केला. यात आठ गट आणि १६ गणांची वाढ झाली आहे. याशिवाय जुने गट आणि गणांची मोडतोड झाली आहे. काही तालुक्यांमध्ये नवीन गट आणि गण तयार झाले आहेत. त्याचा ...
जिल्हा परिषदेत मागील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत ५६ गट होते. तर पंचायत समित्यांमध्ये ११२ गणांचा समावेश होता. त्या निवडणुका २००१ च्या जनगणनेनुसार झाल्या होत्या. आता २०११ च्या जनगणनेनुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार अस ...
जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा पाच वर्षांचा कालावधी संपेपर्यंतच या बंगल्यांचा वापर करावा लागतो. माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे आणि रोशनी खान यांच्यासाठी सिव्हील लाईन प ...
भंडारा जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी सभापतींचे खातेवाटप आणि १० समित्यांवर सदस्यांची निवड करण्यात आली. बांधकाम सभापतीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती. काँग्रेसचे रमेश पारधी बांधकाम सभापती ...
भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांना सोबत घेतले. त्यांच्यात ठरल्यानुसार अपक्षाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन सभापतीपदे मिळणार आहेत. अर्थ व बांधकाम सभापतीपद भाजप स्वत:कडे ठेवणार आहे, तर शिक्षण व आरोग्य आणि ...
जिल्हा नियोजन समितीने नियतव्यय कळवूनही प्रशासनाला पुढील कार्यवाहीला विलंब हाेऊ लागला. लेखा व वित्त विभागाने स्मरण करून दिल्यानंतर काही विभागांकडून हिशेब सादर करण्यात आला. परंतु, वित्त विभागाशी आकड्यांशी ताळमेळ जुळत नसल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच ...