Yawatmal News जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २२ जून पासून सुरू झाली आहे. यात सोमवारी ५० तर मंगळवारी ४७ अशा दोन दिवसात तब्बल ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
Amravati News एकीकडे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड होते. दुसरीकडे मात्र आलेला निधी खर्च न झाल्याने शासनाला परत करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर आली आहे. ...
शुक्रवारी आरोग्य विभागाच्या बदल्यांत ६ महिलांच्या संशयित घटस्फोटिता प्रमाणपत्रांवर इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांनी बदलीतून माघार घेतली. ...
Nagpur News नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय बदल्यांच्या प्रक्रियेत सर्व विभागातील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...
Nagpur News जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. समुपदेशाने या बदल्या होत असल्या तरी काही प्रकरणात कर्मचारीच बदलीवर आक्षेप घेत असल्याचे प्रकार घडत आहे. ...
Nagpur News जि.प.चे अधिकार कमी करण्याच्या मनपा आयुक्तांच्या प्रस्तावाविरोधात कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे यांना निवेदन सादर केले. ...
Nagpur News मनपा आयुक्तांनी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांचे पर्यवेक्षण व सनियंत्रणाचे अधिकार नागपूर महानगरपालिकेकडे द्यावे, अशा आशयाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला पदाधिकारी व कर्मचारी सं ...