लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

शिक्षक बदलीच्या अंतिम टप्यात ३६५ गुरूजींची उडाली झाेप - Marathi News | In the final stage of transfer, Preparation of Education Department to send 365 teachers to Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक बदलीच्या अंतिम टप्यात ३६५ गुरूजींची उडाली झाेप

प्रशासकी बदलीत दिव्यांग, ५३ वर्षावरील शिक्षकांना मेळघाटात मिळणार पोस्टिंग ...

३०० गावांवर पाणीटंचाईचे सावट; उपाययोजनांसाठी २.१० कोटींचा बुस्टर - Marathi News | 300 villages face water shortage; 2.10 crore booster for measures | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३०० गावांवर पाणीटंचाईचे सावट; उपाययोजनांसाठी २.१० कोटींचा बुस्टर

पाणीटंचाई कृती आराखडा : २८२ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेतून एका महिला कर्मचाऱ्याची रवानगी थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये - Marathi News | A female employee from Kolhapur Zilla Parishad was sent directly to a mental hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेतून एका महिला कर्मचाऱ्याची रवानगी थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये

गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलणे, चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती. ...

दिव्यांगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; अमरावतीत खळबळ - Marathi News | Disabled people strike at Amravati ZP, aggressive posture for various pending demands, Warning of self-immolation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिव्यांगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; अमरावतीत खळबळ

आत्मदहनाच्या इशाऱ्याने मिनी मंत्रालयाला छावणीचे स्वरूप; तीन तासांनंतर सुटला तिढा ...

राज्यातील जिल्हा परिषदेची नोकरभरती पुन्हा लांबणीवर, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्यांचा नकार - Marathi News | Zilla Parishad recruitment in the state delayed again, refusal of private companies to conduct online exams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील जिल्हा परिषदेची नोकरभरती पुन्हा लांबणीवर, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्यांचा नकार

जिल्हा परिषद नोकरभरती घेण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रालयस्तरावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांसह अन्य विभागाकडील तीन अशा चार सचिवांची समिती गठित ...

रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे - Marathi News | An eleven year old boy from Russia Miron Alegewij Lukeshivi is studying Marathi in a primary school in Ajgaon Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रशियातील चिमुकल्याला लागला मराठीचा लळा!  सिंधुदुर्गातील आजगाव प्राथमिक शाळेत गिरवतोय धडे

मिरॉनला ही शाळा प्रचंड आवडली. त्याने याच शाळेत शिकण्याचा आई-वडिलांकडे हट्ट धरला. ...

झेडपी लढविण्यासाठी घोडामैदान आणखी दूरच; खर्च करतानाही होतेय दमछाक - Marathi News | The horse field to fight ZP is further away; risk while spending money | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :झेडपी लढविण्यासाठी घोडामैदान आणखी दूरच; खर्च करतानाही होतेय दमछाक

इच्छुकांची मेळावे व शिबिरांना हजेरी ...

जि.प. पेन्शन घोटाळ्यात ३० बोगस खाती उघडकीस; रक्कम तीन कोटींच्या घरात - Marathi News | 30 bogus accounts exposed in Nagpur ZP pension scam case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प. पेन्शन घोटाळ्यात ३० बोगस खाती उघडकीस; रक्कम तीन कोटींच्या घरात

२४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार ...