लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

गाव नकाशावरील रस्त्यांची आता अभिलेखात होणार रंगनिहाय नोंद; कोणत्या रस्त्याला कोणता रंग? - Marathi News | Roads on village maps will now be recorded in the records by color; which road has which color? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाव नकाशावरील रस्त्यांची आता अभिलेखात होणार रंगनिहाय नोंद; कोणत्या रस्त्याला कोणता रंग?

gramin raste update जमाबंदी आणि गट नकाशांमध्ये काही रस्त्यांचे दाखले नोंदविले गेले असले, तरी नव्याने तयार झालेल्या रस्त्यांच्या नोंदी अभिलेखात नसल्यामुळे स्थानिक पातळीवर वाद, अतिक्रमण आणि तक्रारी वाढल्या होत्या. ...

वन विभागाकडून ८९७ गावे संवेदनशील म्हणून घोषित तर ५०० बिबट्यांचे होणार स्थलांतर - Marathi News | Forest Department declares 897 villages as sensitive, 500 leopards to be relocated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन विभागाकडून ८९७ गावे संवेदनशील म्हणून घोषित तर ५०० बिबट्यांचे होणार स्थलांतर

leopard attack in maharashtra मानव-बिबट यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिरिक्त ठरणाऱ्या बिबट्यांना वनतारा (गुजरात) प्रकल्पासह इतर निवारा केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत परवानगी शासनाकडे मागितली आहे. ...

चिंता आरजीची किती खरी? - Marathi News | goa local body elections and how real is revolutionary goan party concern | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चिंता आरजीची किती खरी?

आता तीन आमदार असलेला आणि तरी सर्वांत मोठा विरोधीपक्ष काँग्रेस काय भूमिका घेतो, यावर युतीचे भवितव्य ठरेल. ...

'ग्रामसमृद्धी योजने'ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ब्रेक लागणार की मुदतवाढ मिळणार? - Marathi News | Will the 'Gram Samriddhi Yojana' get a break due to the local body elections or will it get an extension? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'ग्रामसमृद्धी योजने'ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ब्रेक लागणार की मुदतवाढ मिळणार?

mukhyamantri gram samridhi yojana maharashtra ग्रामविकास विभागाने ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेची घोषणा केली. तिचा कालावधी दि. १७ सप्टेंबर ते दि. ३१ डिसेंबर असा आहे. ...

झेडपी निवडणूक २० डिसेंबरला; खात्याकडून आदेश, 'लोकमत'चे वृत्त ठरले खरे - Marathi News | lokmat news turned out to be true a goa zp elections on 20 december | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपी निवडणूक २० डिसेंबरला; खात्याकडून आदेश, 'लोकमत'चे वृत्त ठरले खरे

आठ ते दहा दिवसांनी निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता असल्याचे 'लोकमत'ने आपल्या वृत्तात म्हटले होते. ...

यवतमाळ जिल्हा परिषदेचे 'ते' २१ कर्मचारी निलंबित; सीईओंच्या कारवाईने खळबळ - Marathi News | Yavatmal Zilla Parishad suspends 21 employees; CEO's action creates stir | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा परिषदेचे 'ते' २१ कर्मचारी निलंबित; सीईओंच्या कारवाईने खळबळ

Yavatmal : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करणे, तसेच अधिनियमान्वये प्राप्त झालेले लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत आहे. ...

Sangli ZP News: इच्छामरणाची परवानगी द्या, ठेकेदाराची सीईओंकडे मागणी; नेमकं प्रकरण काय.. वाचा - Marathi News | The contractor demanded permission for euthanasia from the CEO of Sangli Zilla Parishad after 17 years of not having given the work order even after the work tender was approved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP News: इच्छामरणाची परवानगी द्या, ठेकेदाराची सीईओंकडे मागणी; नेमकं प्रकरण काय.. वाचा

कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा दिला इशारा ...

जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय - Marathi News | Nepotism in district bank recruitment is now over; Cooperative Department has taken 'this' new decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय

राज्यातील बऱ्याच जिल्हा बँका ह्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नावाजलेल्या आहेत. याठिकाणी शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत काम करणाऱ्यांना चांगले वेतन दिले जाते. ...