नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या निधी खर्चाची बाब नेहमीच चिंतेचा विषय राहिली असून, फेब्रुवारी महिन्यापर्यंत जेमतेम निधी खर्च करणा-या जिल्हा परिषदेला टिकेची धनी व्हावे लागले होते. ...
गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद प्रशासनाने डेकाटे यांना पदमुक्त केले. गेल्यावर्षी तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डेकाटे यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभासाठी तालुका वैद्यकीय अधिका-यांकडून ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सध्याच्या इमारतीला पुढील महिन्यात २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या इमारतीच्या चौथ्या मजल्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याने तिचे वैभव वाढणार आहे. गेली २५ वर्षे जिल्ह्याच्या ग्रामीण विकास ...
भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितीची निवडणूक लवकरच घोषीत होणार आहे. या निवडणुकीत उभे राहणाºया इच्छूकांमध्ये आता चांगलीच चढाओढ दिसत आहे. प्रत्येक जण निवडणुकीसाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. गावगाड्यातील राजकारण याच एका निवडणुकीवरून चांगले ...
साकोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्याविरुद्ध सर्व नगरसेवकांनी अविश्वास प्रस्तावाची तयारी चालविली होती. नगराध्यक्ष धनवंता राऊत विषय समिती सभापती व नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. अधिकाऱ्याशी संगनमत करून साहित्य खरेदी करतात. एकतर्फी निर्णय घ ...