देवगाव : ‘सर्वांना घरकुल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात रखडली असून, राज्य शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजन ...
नागपूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या बैठकीत जेवण नसल्यामुळे उपस्थित सदस्यांनी ड्रायफ्रूटचा आग्रह धरला. अखेर कसेबसे ड्रायफ्रूट आले आणि सदस्य शांत झाले. परंतु हे ड्रायफ्रूट प्रकरण जिल्हा परिषदेत चांगलेच चर्चेला आले. ...
विनाअनुदानीत कायमस्वरूपी विनाअनुदानित व सीबीएसईसह सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळांमध्ये २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. एमएसईआरटीच्या परित्रकानुसार इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता पहिली ते ...
बांधकामांवरच काही लोकप्रतिनिधींचे ‘अर्थ’कारण चालते आणि मग हेच लोकप्रतिनिधी आपल्यावर गुरगुरतात म्हणून त्यांची ‘आर्थिक नाकेबंदी’ करण्याचा चंग तांत्रिक अभियंता ठाकरे यांनी बांधला. त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबित या कामांचे बजेट जिल्हा नियोजन समिती व अन्य ...
मुळात बांधकाम विभागाचा साराच कारभार आजवर नेहमीच वादग्रस्त व चर्चेत राहिला आहे. या विभागातून फाईली गहाळ होणे, कार्यारंभ आदेश नसतानाही कार्यकारी अधिका-यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदाराने परस्पर आपल्या अधिकारात कामे सुरू करून घेणे, ...
कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका ...
जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. ...
भाजप, जनसुराज्य, शिवसेनेच्या काळात जिल्हा परिषदेत झालेल्या खरेदीची चौकशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लावली आहे. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांनी ही चौकशी लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी शासन आदेश काढण्यात आला असून, ग्रामविक ...