पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील पाथरे येथे पाथरे खुर्द, वारेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्यएक मूठ पोषणह्ण या पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच बाळासाहेब खळदकर, माजी सदस्य नारायण सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
खेडगाव : येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडीत जमिनीत २०१२ साली त्यावेळची मनरेगा व आताची नरेगा या योजने व ग्रामनिधी अंतर्गत खेडगाव ग्रामपालिकेने एकूण २०००० फळझाडांची लागवड केली होती. त्याला सक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली ...
नाशिक: मोलमजुरी करणाऱ्या गरोदर मातांना या काळात काम करावे लागू नये तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील होऊ नये यासाठी राबविण्यातय येत असलेल्या ‘मातृ वंदन’ या योजनेंंतर्गत जिल्'ातील सुमारे १ लाख १९ हजार मातांना आर्थिक लाभ थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात ...
जानोरी : अध्ययन-अध्यापनात तंत्रज्ञानाची जोड, नाविन्यपूर्णता, शिक्षकांचे उल्लेखनीय कर्तृत्व, उपक्र मशीलतेतून वाढलेली शाळांची लोकप्रियता आणि गुणवत्ता यामुळे गावोगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना पालक व विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. याच बदलामुळे दिंडो ...
नाशिक: राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेला जिल्'ात लॉकडाऊनच्या काळातही प्रतिसाद लाभल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला आहे. ऐन लॉकडाऊनमध्ये जिल्'ातील ४४ केंद् ...
kolhapur, Hasan Mushrif, zp पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवाटपाबाबत जिल्हा परिषदेतील विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी घेतला. यावेळी त्यांनी १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीबाबतही काही ...
zilhaparishad, kolhapurnews, funds, भाजपची सत्ता असताना आम्हाला कोणताही जादा निधी मिळालेला नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आमच्यावर नाहक आरोप करू नयेत. आमच्या सदस्यांना निधीबाबत आम्हांला विचारणा करण्याचा अधिकार आहे. त्यांना कुणालाही फसविण्याच ...