आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये इतरांना प्रवेशबंदी केल्याने येथील वर्दळ कमी झाली आहे. केवळ पदाधिकारी आणि निवडक सदस्य जिल्हा परिषदेत आले होते. ...
नांदूरवैद्य: कुपोषण समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. याच पाश्वर्भूमीवर नाशिक तालुक्यातील ...
नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या प ...
जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार कर ...
नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ को ...