लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of ‘One Handful of Nutrition’ food in Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप

मानोरी : राज्य शासन आणि महिला बालविकास एकात्मिक प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एक मूठ पोषण आहार अभियानांतर्गत पोषण आहाराचे वाटप सरपंच नंदाराम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. ...

डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of a handful of nutritious food on behalf of Dangsaudane Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप

डांगसौदाणे : डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालकल्याण अंतर्गत १० टक्के निधीतुन सॅम व मॅम, गरोदर माता, स्तनदा माता यांना शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप करण्यात आला. ...

जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे निदर्शने - Marathi News | Demonstrations of Zilla Parishad employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे निदर्शने

नाशिक: अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वतीने मंगळवारी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणां विरोधात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून शासनाला निवेदन ...

कर्मचाऱ्यांना जीवदानाचे संकेत - Marathi News | Signs of life-saving to employees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्मचाऱ्यांना जीवदानाचे संकेत

कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी बदली प्रक्रिया लांबली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने बदल्या करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी ७.५ टक्के प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश ह ...

‘झेडपी’तील लिफ्ट ठरली औट घटकेची - Marathi News | The lift in ‘ZP’ became the aut component | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘झेडपी’तील लिफ्ट ठरली औट घटकेची

दोन ते अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त येणारे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक सोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोयीकरिता १० ते १२ लाख रुपये खर्च करून बांधकाम विभागाच्या वतीने लिफ्ट बसविण्यात आली. सुरुवातीच काही महिने ही यंत्रणा सुरळीत ...

कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत 'तिने' बजावले कर्तव्य - Marathi News | She performed her duty by making her way through so much water in the room | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमरे इतक्या पाण्यातून मार्ग काढत 'तिने' बजावले कर्तव्य

नाशिक - कोरोनाच्या महामारीचे संकताट जीवाची पर्वा न करता कर्तव्यभावनेतून ग्रामीण भागात आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यकर्ते अविरत सेवा देत असून, मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ प्राथमिक केंद्राच्या आशा कार्यकर्ती मालु अहिरे यांनी ग्रामीण बालकांना पोलिओ ...

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा ठराव - Marathi News | Resolution to conduct crop damage panchnama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा ठराव

नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे कर ...

ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री आॅपरेटरना तीन वर्षे मानधनच नाही - Marathi News | In Gram Panchayat, data entry operator is not paid for three years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री आॅपरेटरना तीन वर्षे मानधनच नाही

ग्रामपंचायतीमध्ये डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेली ३ वर्षे मानधनच मिळाले नसल्याची बाब गुरुवारी वित्त समिती सभेत समोर आली. सदस्य गणेश राणे यांनी हा विषय सभागृहात मांडला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसा अहवाल पुढील सभेत सादर ...