वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कर्मचारी उशीर होतीलच; परंतु जास्त उशीर होऊ नये म्हणून कर्तव्यदक्ष असलेल्या प्रदीप डांगे यांनी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांत स्वत: जाऊन पाहिले. त्यावेळी आरोग्य विभागातील ३४ कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे ...
देशात कोरोना महामारीचे संकट उद्भवल्याने राज्याच्या वित्त विभागाने विकास योजनांच्या निधीत मोठी कपात केली. कल्याणकारी योजनांचा निधी केवळ कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वळविला. त्यामुळे आरोग्य योजनांचा अपवाद वगळल्यास सर्वच योजना ठप्प झाल्य ...
Sawantwadi sindhudurg Zp- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने गेली दोन वर्षे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के आरक्षण भरती प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील ६ कर्मचारी शासकीय नियमांनुसार वय पूर्ण होऊनही या भरतीच्या लाभापासून व ...
Woman Ratnagiri zp- महिलांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच त्यांच्या उध्दारासाठी शासनाने पावले उचलली आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय भवनाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात महिला विकास भवन उभारण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व ...
जिल्हा परिषदच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक प्रश्न चर्चीले गेलेत मात्र, नेहमीप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, वन विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम ...