लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

अकरा लाखांच्या चुराड्यानंतर विकत घेतली अक्कल - Marathi News | Wisdom bought after Rs 11 lakh was stolen | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अकरा लाखांच्या चुराड्यानंतर विकत घेतली अक्कल

zp kolhapur-उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्याने बुधवारी निधी वाटपाचा वाद तब्बल नऊ महिन्यांनी मिटला खरा; पण यावर झालेला अकरा लाख रुपये खर्च पाहिल्यावर याचसाठी केला होता का अट्टहास, असे म्हणण्याची वेळ आली आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवता येत असतानादे ...

चिचोंडी खुर्दला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण - Marathi News | Dedication of development works to Chichondi Khurd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिचोंडी खुर्दला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण

जळगाव नेऊर : चिचोंडी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये चौदाव्या वित्त आयोगातून विविध शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. ...

जिल्ह्यात कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा, भाजपाचा आरोप - Marathi News | BJP alleges Rs 35 crore scam in procurement of corona material in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा, भाजपाचा आरोप

Bjp Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना साहित्याची ८८ कोटींची खरेदी करण्यात आली. चढ्या दराने सर्वच साहित्य खरेदी करण्यात आली. राजकीय वरदहस्ताने या खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मंगळवारी भाजपने पत्रकार परिषदेत केला.  ...

पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील निधी मार्चपूर्वी खर्च करावा - Marathi News | Funds from the Department of Animal Husbandry and Dairy Development should be spent before March | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकडील निधी मार्चपूर्वी खर्च करावा

zp sindhudurgnews- कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मार्च अखेरपूर्वी निधी खर्च करायचा आहे. त्यामुळे तशाप्रकारे नियोजन करून जलद काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन व दुग्धविकाससमिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी मासिक सभेत दिल्या ...

टिकाव, खोरे, पाटीऐवजी सोलर कंदील द्या - Marathi News | Provide solar lanterns instead of durables, basins, planks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टिकाव, खोरे, पाटीऐवजी सोलर कंदील द्या

solar lantern zp Kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गेली कित्येक वर्षे टिकाव, खोरे, पाटी, ताडपदरी, बॅटरी पंप ही साधने अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवली जातात. पण हे आता शेतकऱ्यांकडे सर्रास उपलब्ध असल्याने त्याऐवजी सोलर कंदील द्यावे, ...

लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन - Marathi News | Greetings to Gadge Baba at Lakhalgaon School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखलगाव शाळेत गाडगेबाबांना अभिवादन

एकलहरेः लाखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे होते. ...

प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी - Marathi News | The administration is in a state of turmoil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

zp Sindhudurgnews- समाजकल्याण विभागाच्या ५ टक्के दिव्यांग निधी खर्चावरून मंगळवारी स्थायी समितीत प्रशासन व सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी सदस्यांनी आक्रमक होत मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकारी यांना धारेवर धरले. ...

राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार; जिल्ह्याचा उपक्रम पथदर्शी ठरणार - Marathi News | There will be a survey of out-of-school children in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार; जिल्ह्याचा उपक्रम पथदर्शी ठरणार

निनाद देशमुख -  पुणे : जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य ... ...