लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

सीईओ विशाल नरवाडे 'राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कारा'ने सन्मानित, सांगलीत घडवणार डिजिटल क्रांती! - Marathi News | Sangli Zilla Parishad Chief Executive Officer Vishal Narwade was honoured with the 'National Gold Award' for the best e-governance performance among over three lakh Gram Panchayats across the country | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सीईओ विशाल नरवाडे 'राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कारा'ने सन्मानित, सांगलीत घडवणार डिजिटल क्रांती!

तीन लाख ग्रामपंचायतींना मागे टाकत ठरले अव्वल; 'रोहिणी मॉडेल' आता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार ...

अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ११६ कोटींचे नुकसान - Marathi News | Heavy rains cause collapse of bridges, culverts, and moats; Ratnagiri Zilla Parishad suffers loss of Rs 116 crore | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ११६ कोटींचे नुकसान

नुकसानाचा आकडा आणखी वाढू शकतो. ...

शिक्रापूर : पाबळ-केंदूर गटात उमेदवारीची रस्सीखेच;आरक्षणानंतर स्पर्धा - Marathi News | Shikrapur: Candidate tussle in Pabal-Kendur group; Competition after reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापूर : पाबळ-केंदूर गटात उमेदवारीची रस्सीखेच;आरक्षणानंतर स्पर्धा

पुणे जिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी, तिकीट मिळो की न मिळो, माघार घेणार नाही ...

सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण  - Marathi News | Transfers of teachers in the seventh phase of Ratnagiri Zilla Parishad will be made | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण 

येत्या दोन ते तीन दिवसांत आदेश दिले जाण्याची शक्यता ...

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde ready to show strength in upcoming elections Meeting in Kolhapur on October 8 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेनेचे पुढचे पाऊल, कोल्हापुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबरला मेळावा

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा, विधानसभेला जिल्ह्यात तळ ठोकला होता ...

Sangli: जिल्हा परिषदेतील शाळेत कायमस्वरूपी शिक्षकासाठी कोंडाईवाडीत सरपंच, उपसरपंचाचे अन्नत्याग उपोषण - Marathi News | Sarpanch, Deputy Sarpanch on hunger strike in Kondaiwadi sangli for permanent teacher in Zilla Parishad school | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जिल्हा परिषदेतील शाळेत कायमस्वरूपी शिक्षकासाठी कोंडाईवाडीत सरपंच, उपसरपंचाचे अन्नत्याग उपोषण

पालकांनी शाळेवर बहिष्कार टाकला  ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा - Marathi News | Kolhapur Zilla Parishad's school reform model to be implemented across the state, announced by Education Minister Dada Bhuse | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शाळा सुधारणा मॉडेल राज्यभरात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोल्हापूरचीच चर्चा ...

Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार - Marathi News | Parents are angry over the shortage of teachers at the Zilla Parishad school in Kondaiwadi, Shirala taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कोंडाईवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांविना; पालकांनी टाकला बहिष्कार

विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात : सरपंच, उपसरपंच उपोषणाच्या तयारीत ...