लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

बारामतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी झेडपीकडून चौकशी समितीची नेमणूक - Marathi News | pune zp appoints inquiry committee in Baramati corruption case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या भ्रष्टाचार प्रकरणी झेडपीकडून चौकशी समितीची नेमणूक

- इंदापूरचे उपअभियंता शिवाजी राऊत यांच्याकडे दौंड आणि शिरूर तालुक्यांचा अतिरिक्त कार्यभार ...

बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे, १७ शिक्षकांवर गंडांतराची शक्यता; कोल्हापूर जिल्हा परिषदेला अहवाल सादर  - Marathi News | Action likely against 17 teachers of Kolhapur Zilla Parishad school who gave bogus certificates for transfers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बदल्यांसाठी बोगस प्रमाणपत्रे, १७ शिक्षकांवर गंडांतराची शक्यता; कोल्हापूर जिल्हा परिषदेला अहवाल सादर 

उर्वरित सर्वच प्रमाणपत्रे योग्य असल्यानेही संशय वाढला ...

तुमच्या ग्रामपंचायतीनं कुठं अन् किती पैसा खर्च केला? सर्व हिशेब पहा आता तुमच्या मोबाईलवर - Marathi News | Where and how much money did your Gram Panchayat spend? See all the accounts now on your mobile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या ग्रामपंचायतीनं कुठं अन् किती पैसा खर्च केला? सर्व हिशेब पहा आता तुमच्या मोबाईलवर

eGramSwaraj सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत असून, ग्रामस्थांना गावात कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला याची माहिती घेऊन निधीचा योग्य वापर होत आहे का? याची तपासणी करता येणार आहे. ...

कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षणाबाबत १३ ऑक्टोबरला सुनावणी शक्य - Marathi News | Kolhapur Zilla Parishad reservation hearing possible on October 13 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद आरक्षणाबाबत १३ ऑक्टोबरला सुनावणी शक्य

पूर्वीचे रोस्टर बदलल्याने घटनात्मक पेच ...

चक्राकार पद्धतीचा विषय संपला; कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण पूर्ण नव्याने - Marathi News | The Supreme Court dismissed the petition, ending the circular system issue Reservation of Kolhapur Zilla Parishad, Panchayat Samiti constituencies completely new | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चक्राकार पद्धतीचा विषय संपला; कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण पूर्ण नव्याने

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, सभापतीपदाचा अपवाद ...

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा, प्रभाग रचना अधिकाराला आक्षेप घेणारी याचिका निकाली - Marathi News | Kolhapur Circuit Bench disposed of petition challenging Zilla Parishad ward formation authority | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा, प्रभाग रचना अधिकाराला आक्षेप घेणारी याचिका निकाली

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेच्या अधिकाराला आक्षेप घेणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी निकाली काढल्या. ... ...

राज्यात जिल्हा परिषदांच्या १५ हजारांवर शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत, ग्रामविकास विभागाने निर्णय घेण्याची गरज - Marathi News | There are no teachers in over 15000 schools of Zilla Parishads in the state, the Rural Development Department needs to take a decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात जिल्हा परिषदांच्या १५ हजारांवर शाळांमध्ये शिक्षिकाच नाहीत, ग्रामविकास विभागाने निर्णय घेण्याची गरज

मुलींनी प्रश्न, अडचणी मांडायच्या कशा?  ...

Purgrasta Madat : पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार - Marathi News | Purgrasta Madat : Rs 10,000 aid to be deposited in flood victims' accounts from Wednesday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Purgrasta Madat : पूरग्रस्तांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये मदत जमा होणार

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रविवारी जिल्ह्यातील पूरस्थिती आणि शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...