लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | molestation of 16 female students; A case against a teacher of ZP | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१६ विद्यार्थीनींचा विनयभंग; लातूरात झेडपीच्या एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यातील एका गावात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने १६ विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. ...

मुख्याध्यापकाचा प्रताप, टीसीचे दुसऱ्या शाळेत परस्पर हस्तांतर; पालकांनी शाळेस ठोकले कुलूप - Marathi News | Principal mutual transfer of TC to another school; Parents locked the school | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्याध्यापकाचा प्रताप, टीसीचे दुसऱ्या शाळेत परस्पर हस्तांतर; पालकांनी शाळेस ठोकले कुलूप

हरंगुळ खु. जिल्हा परिषद प्रशालेच्या गेटला लावले कुलूप ...

जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त - Marathi News | The repair of Zilla Parishad schools got time because of the polling stations | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त

सुविधांवर फोकस : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्चाचे निर्देश ...

अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला - Marathi News | ZP School of Manwat Teacher beating girl students without reason using obscene language; The girls read the complaint | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अश्लील भाषेत बोलत विद्यार्थिनींना शिक्षकाची विनाकारण मारहाण; मुलींनी तक्रारीचा पाढाच वाचला

पोलिसांच्या निर्भया पथकामुळे झाला उलगडा; या प्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल ...

झेडपी शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब कोसळला; अंगणवाडी ताई जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले - Marathi News | ZP School classroom slab collapses in rajwadi village; Anganwadi Tai injured, students narrowly escaped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झेडपी शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब कोसळला; अंगणवाडी ताई जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले

ही वर्गखोली वापरण्यास योग्य नसल्याने शाळेचे विद्यार्थी येथे बसविले जात नव्हते. मात्र, येथेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना का बसविण्यात आले? ...

पोराची हजेरी रजिस्टरवरच; एकाच कामासाठी दोन अँपची गरज काय? - Marathi News | On the attendance register of the students; why do we need two apps for the same job? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोराची हजेरी रजिस्टरवरच; एकाच कामासाठी दोन अँपची गरज काय?

ग्रामीण भागात बसतोय नेटवर्कचा फटका : नेटवर्कची अडचण ठरतेय बाधक ...

शाळांना टाळे, गुरुजी रजा घेऊन आक्रोश मोर्चात सामील; शासनाकडे विविध न्यायीक मागण्या - Marathi News | prevent schools; teachers took leave and marched | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळांना टाळे, गुरुजी रजा घेऊन आक्रोश मोर्चात सामील; शासनाकडे विविध न्यायीक मागण्या

शिक्षकांचा आक्रोश : प्राथमिक शिक्षकांनी विविध मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष ...

बापरे ! नागभीड तालुक्यात तब्बल १२ शाळा शिक्षिकेविना ! शिक्षिकेची नियुक्ती करण्याची मागणी - Marathi News | As many as 12 schools without teachers in Nagbhid taluka! Demand for appointment of teacher | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे ! नागभीड तालुक्यात तब्बल १२ शाळा शिक्षिकेविना ! शिक्षिकेची नियुक्ती करण्याची मागणी

कसे होणार समुपदेशन : शिक्षिकांची नियुक्ती न करणे हे चिंताजनक ...