घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे. ...
या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्थानिक पं.स.चा शिक्षण विभागाच्या अफलातून कारभाराचा नमुना तालुक्यातील जि.प.च्या रुणका, वडगाव, कारर्डा, वाकसूर, शिरपूर, गंगापूर व खुणीच्या प्राथमिक शाळेत बघावयास मिळत आहे. ...
सावित्रीबाई फुले विद्यालयातील दोन शिक्षकांना सेवेच्या २५ वर्षानंतर अप्रशिक्षित ठरविण्याचा आदेश तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) पारधी यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी काढून त्यांच्यावर अन्यायच केला. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर आदेश म ...
कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वारंवार गैैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु या प्रकाराकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतप्त गावकºयांनी सोमवारी शाळेला कुलूप ...
राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे. ...
बीड : तालुक्यातील डोंगरदरी, दुर्गम भागातील शाळांची अचानक तपासणी केल्यानंतर सुटीच्या दिवशी सुनावणी घेत १९ गुरूजींवर विविध स्वरुपाची कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर कमी पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे पालकांशी चर्चा करून जवळपासच्या चांगल्या गुणवत् ...