जिल्हा परिषद शाळेतील या वर्गात एकूण २२ विद्यार्थिनी पटावर आहेत. गावात लग्न असल्याने सोमवारी १३ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पैकी तीन विद्यार्थिनी वर्गखोलीत जाताच त्यांच्या अंगावर स्लॅबचा मोठा भाग कोसळला. ...
शाळा परिसरामध्ये मोठमोठे झाडे आहे. मात्र, झुडपांमुळे या झाडापर्यंत पोहोचणे बालकांना कठीण जात होते. त्यामुळे मुलांची सुरक्षा आणि शाळा परिसर स्वच्छ होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. ...