२०१८ मध्ये जून ते जुलै या महिन्यात चक्रीवादळामुळे शाळेच्या एका वर्गखोलीचे छत उडून खाली कोसळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचण निर्माण झाली. सदर वर्ग खोलीत गेल्या चार वर्षांपासून शिकवणीचे वर्ग बंद आहेत. ...
बोरगाव : पंचायत समिती सुरगाणा येथे मौजे रोंगाने गट ग्रामपंचायतींतर्गत एकूण सहा आदिवासी पाड्यांचा समावेश असून, यापैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. ...
ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र एजन्सी स्थापन केली आहे. त्यांनी एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. ऑनलाईन स्वरूपाच्या बदल्यांसाठी त्याचा वापर होणार आहे. यामध्ये बदलीस पात्र शिक्षकाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे. एका शिक्षकाला ...