लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद शाळा

Zp school, Latest Marathi News

यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी - Marathi News | Schools that do not fill in the details of Udias, Saral will be de-accredited, Education Department said | Latest beed News at Lokmat.com

बीड :यूडायस, सरलची माहिती न भरणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार, शिक्षण विभागाने दिली तंबी

यूडायस प्लस व सरलमधील विद्यार्थी भरणे आधार वैध करणेबाबत स्वयंअर्थसाहाय्यित आणि समाजकल्याण विभागाच्या शाळा प्रमुखांची बैठक घेण्यात आली. ...

शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे झेडपीत आंदोलन; चार तासानंतरही नाही घेतली चिमुकल्यांची दखल - Marathi News | Students' thiyaa agitation for Teachers in Nanded ZP; Even after four hours, no attention was paid to the little ones | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे झेडपीत आंदोलन; चार तासानंतरही नाही घेतली चिमुकल्यांची दखल

शाळा उघडली पण शिक्षकच नाहीत; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सीईओंच्या दालनासमोर ठिय्या ...

सुटी संपली, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; १९ हजार विद्यार्थांचा पहिल्याच दिवशी होणार प्रवेश! - Marathi News | Vacation is over, school bells will ring from tomorrow; 19 thousand students will be admitted on the first day! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुटी संपली, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; १९ हजार विद्यार्थांचा पहिल्याच दिवशी होणार प्रवेश!

शाळांतील वर्गामध्ये पुन्हा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकावयास मिळणार ...

एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही! - Marathi News | One uniform on the first day of school, but the other is still missing! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्याचा अजूनही ठावठिकाणा नाही!

जि.प.कडून तालुकास्तरावर १.१९ कोटी वळते ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश - Marathi News | Free uniforms to 50,145 students on the first day of school | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शाळेच्या पहिल्याच दिवशी ५०,१४५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

दीड कोटींचा निधी वाटप : गणवेशाच्या दर्जाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांवर ...

शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप - Marathi News | Students and teachers were also affected by the change of teachers! Bhawani Nagar Tanda bid farewell by showering flowers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकांच्या बदलीने विद्यार्थी अन् गुरुजीही गहिवरले! पुष्पवृष्टी करीत ग्रामस्थांकडून निरोप

डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली. ...

सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाच्या आदेशाने लातूरात शिक्षण विभाग गोंधळात ! - Marathi News | The Latur education department is confused by the order of free uniforms for all students! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाच्या आदेशाने लातूरात शिक्षण विभाग गोंधळात !

दोन दिवसांपूर्वीच्या आदेशात सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. ...

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त - Marathi News | One and a half lakh students of the district will get free uniform; Received funds of four crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणवेशाचे निधी वाटप शाळांना होणार आहे. ...