Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...
भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष नि ...
सर्वोच्य न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने जिल्हा परिषद आणि परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लांबल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाने ओबीसी जागा सर्वसाधारण करून निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्या ...
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले, त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतिपदाचे पूर्वीचे काढलेले आरक्षण कायम ठेवायचे की ते नव्याने काढायचे, यावरून जिल्हा निवडणूक विभागाने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन ...