Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
ZpElecation Sindhudurng Shivsena- कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी केले. ते मळगाव येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत ...
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १५ जुलैला संपला मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि प्रशासकराज सुरु आहे. वीस दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आ ...
गोंदिया जि.प.आणि पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कालावधी येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी जि.प.आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार होत्या. राज्य निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारीपासून जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम ज ...
आरक्षण सोडतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते गंगाधर परशुरामकर आणि जि.प.सदस्य कुंदन कटारे यांच्यासह दिग्गज सदस्यांना बसला. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे. तर महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढल्याने जि.प.मध्ये महिलाराज ...
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी एककल्ली भूमिका ठेवत, राष्ट्रवादीचे सर्व प्रस्ताव धुडकावून लावले. देशमुखांच्या विधानसभा क्षेत्रात एकही पद मिळू न देता, जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्षासह तीन सभापतीसाठी राष्ट्रवादीचे समर्थन मिळविले. अशा प्रकारे केदा ...
आघाडीत लढूनही काँग्रेसने राष्ट्रवादीचा जाणून गेम केला. पहिले उपाध्यक्षावरून राष्ट्रवादीला हात धुवावे लागले. आता दोन सभापतींची अपेक्षा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीला एक सभापतिपद देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीची बोळवण केली. ...