लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
ZP Election kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी - Marathi News | ZP Election kolhapur- Rahul Patil in the lead for the post of President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी

ZP Election kolhapur: नाट्यमय घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे राहुल हे चिरंजीव ...

भाजपचे आंब्यात, तर महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर - Marathi News | BJP in Mango, while members of Mahavikas Aghadi in Panhala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपचे आंब्यात, तर महाविकास आघाडीचे सदस्य पन्हाळ्यावर

Zp Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे चौदा सदस्य आंब्यात दाखल झाले आहेत. महाविकास आघाडीचे ४१ सदस्य शनिवारी पन्हाळ्यावर रवाना होत आहेत. कर्नाटक आणि गोव्यात आरटीपीसीआर ...

ZP Election kolhapur- पी. एन. यांच्या आग्रहामुळे निवडीमध्ये पेच - Marathi News | zp kolhapur-p. N. Due to his insistence on the choice | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election kolhapur- पी. एन. यांच्या आग्रहामुळे निवडीमध्ये पेच

ZP Election : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्व ...

अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम - Marathi News | The presidency goes to the NCP, but p. N. His insistence persisted | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम

Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आमदार पी. एन. पाटील यांनी चिरंजीव राहुल यांच्यासाठीचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या निवडीतील उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवाद ...

जि.प., पंचायत समित्यांची पोटनिवडणूक स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय - Marathi News | ZP, Panchayat Samiti by-elections postponed; Election Commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जि.प., पंचायत समित्यांची पोटनिवडणूक स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक होणार होती. त्यात जिल्हा परिषदांच्या ७० तर पंचायत समित्यांच्या १३० जागांचा समावेश होता. ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पन्हाळ्यावर मुलाखती - Marathi News | Interviews at Panhala tomorrow for the post of President, Vice President | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पन्हाळ्यावर मुलाखती

Zp Kolhapur :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छूक असणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी किल्ले पन्हाळ्यावर घेण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. ...

स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय - Marathi News | Will local body by-elections be postponed Final decision in one or two day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय

ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र - Marathi News | By-elections in Zilla Parishad, Panchayat Samiti should be postponed; Government's Letter to the Commission again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र

१९ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती. ...