गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून म ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्र लढले. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढतीचे चित्र होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह अपक्षही रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या ३९ गटांत २४५ तर पंचायत समितीच्या ...
जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या मनातील उमेदवाराला मतदान केले. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात बंडखोरीचे वातावरण उफाळली असून अधिकृत कांग्रेस उमेदवाराच्या प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांना पटोले यांनी ६ वर्षांसाठी निलंबित केले. ...
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...