जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची हा प्रश्न अद्यापही कायम आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे वाटप करून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि दोन अपक्ष सदस्य एकत्र येणार असून तसे झाल्यास २७ हा बहुमताचा आकड ...
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त् ...
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे. ...
भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते. ...
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे मागास प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील नि ...