Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केलेल्या सुनावणी करताना ओबीसी जागा वगळून इतर जागांसाठी निवडणूक घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये याला घेऊन संभ्रमाचे वातावरण आहे. ...
बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभागात विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षांपूर्वी काँग्रेसने मतदार क्षेत्राबाहेरील उमेदवार दिला होता. त्यावेळीसुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी नाकारले होते. ...
लाखनी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ९७ हजार २३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात पुरुष मतदार ४८ हजार ९६७ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ४८ हजार २६९ आहे. तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील सालेभाटा पंचायत समिती गणाम ...
नामांकन दाखल करण्याची अंतिम तिथी सोमवार ६ डिसेंबर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ८२, तर पंचायत समित्यांसाठी १११ नामांकन दाखल झाले. मात्र, यात कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवाराचा समावेश नाही. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रमुख ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण ...
तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र असून नामाप्र असल्याने या जिल्हा परिषद क्षेत्राची चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी दिसून येत नसल्याने सध्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रहार ही चारही पक् ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकरिता सोमवारी (दि. ६) दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे गावागावातील चावडीवर निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. ...