जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. त्यानंतर जि.प.च्या पाच विषयी समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि.२३) रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, ...
भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. चार सभापतींची निवड केली जाणार आहे. मात्र, सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेसमध्ये अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. भाजप बंडखोराला एक सभापतीपद दिल्यानंत ...
भंडारा जिल्हा परिषदेत नाट्यमय घडामाेडी घडत १० मे राेजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड पार पडली. काँग्रेसने भाजपचा एक गट फाेडून अध्यक्षपद मिळविले. तर त्या बंडखाेर गटाला उपाध्यक्ष पद दिले. आता गुरुवार १९ मे राेजी सभापती पदाची निवडणूक हाेत आहे. माजकल्याण, ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे रोजी पार पडली. भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, अपक्ष आणि चाबीच्या सदस्यांना साेबत घेतले. त्यामुळे या सर्व सदस्यांची संख्या ४० वर पोहोचली. सत्तेचे समीकरण तयार करताना भाजपने अपक्ष आणि राष् ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. अडीच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरिता मतदान घेण्यात आले. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष यांनी मिळून सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांकरिता भाजपला ...