राज्यात जरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे संयुक्त महाविकास आघाडी सरकार असले तरी, स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात आतापर्यंत शड्डू ठोकून उभे आहेत. ...
तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीचा मुहूर्त निघाला. १० मे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची तर १९ मे रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली. आता सत्ता स्थापन झाली. पदाधिकारी विराजमान झाले. जिल्हा परिषदेत वर्दळ ...