लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : ९:३० वाजेपर्यंत ११.५८ टक्के मतदान - Marathi News | gondia Zilla Parishad and Panchayat Samiti Elections updates | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : ९:३० वाजेपर्यंत ११.५८ टक्के मतदान

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज १८ जानेवारीला मतदान पार पडत आहे आहे. ...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : सकाळी ११ पर्यंत १९.१९ टक्के मतदान - Marathi News | 3 lakh 67 thousand voters will vote their rights for 38 seats in nagar panchayat election | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : सकाळी ११ पर्यंत १९.१९ टक्के मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत १९.१९ टक्के मतदान पार पडले. ...

प्रचार तोफा थंडावल्या; मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर उमेदवारांचा भर - Marathi News | Propaganda guns cooled; Candidates focus on face-to-face meetings with voters | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मंगळवारी मतदान : ३८ जागांसाठी १९८ उमेदवार

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे मागास प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील नि ...

दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या १३ गटात तिरंगी लढती - Marathi News | In the second phase, triangular contests were held in 13 groups of Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मंगळवारी मतदान : कोरोना नियमांत प्रचाराची रणधुमाळी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ओबीसी आरक्षणाने स्थगित झालेल्या जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचार आता चरमसीमेवर पोहोचला ... ...

जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज - Marathi News | Minister Hasan Mushrif's prediction regarding Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला अंदाज

२१ मार्चला जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपत आहे. परंतू सदस्यांना दिलेला निधी खर्च करण्यासाठी वाव मिळणार आहे. ...

चाबी कुणाचे कुलूप लावणार - Marathi News | Who will lock the key? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घड्याळाची टिकटिक वाजणार की फुलांची होणार उधळण : दहा जागा ठरविणार सत्तेचे समीकरण

गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून म ...

जि.प. व पं.स.ची आरक्षण सोडत जाहीर - Marathi News | Z.P. And announcing leaving the reservation of PNS | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१८ जानेवारीला होणार निवडणूक : इच्छुक लागले कामाला, ३० जागांसाठी निवडणूक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निर्वाचक विभागाचे सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत ईश्वर चिठ्ठीने जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) स्मिता ...

सर्वच म्हणतात, आम्हीच नंबर वन - Marathi News | Everyone says, we are number one | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आकडेमोड सुरू : निवडणुकीत विजयाचे दावे - प्रतिदावे, गावागावांत चर्चा सुरू

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार स्वतंत्र लढले. बहुतांश ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढतीचे चित्र होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह अपक्षही रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या ३९ गटांत २४५ तर पंचायत समितीच्या ...