Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून मागील आठ ते दहा दिवसांपासून सस्पेन्स निर्माण झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या ...
जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची हा प्रश्न अद्यापही कायम आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे वाटप करून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि दोन अपक्ष सदस्य एकत्र येणार असून तसे झाल्यास २७ हा बहुमताचा आकड ...
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त् ...
दोन टप्प्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी ९ वाजतापासून आठही तालुकास्तरावर केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या मिनी मंत्रालयावर सत्ता कुणाची, हे स्पष्ट होणार आहे. ...
भंडारा जिल्हा परिषद, सात पंचायत समिती आणि तीन नगरपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१२ उमेदवार रिंगणात होते. ...