Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
जिल्हा परिषदेत कुण्या एका पक्षाला बहूमत नव्हते. २१ जागा जिंकत काॅंग्रेस सर्वात माेठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना १, बसपा १, अपक्ष ४ असे संख्याबळ आहे. नैसर्गिक मित्र आणि महाविकास आघाडी एकत्र असलेले काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स ...
अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय होऊ शकले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री सत्तेचे नवीन समीकरण तयार झाले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४०वर पोहोचले. त्यामुळे भाजप ...
Bhandara ZP : भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी विकास फाउंडेशनचे (भाजपचा फुटीर गट) संदीप टाले हे विजयी झाले आहेत. ...
दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करतील. त्यानंतर हात उंचावून मतदानाची प्रक्रिया घेतली जाईल. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. ...
भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष नि ...