Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. Read More
मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेने नेते आ. तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला साथ दिल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीच्या ६ जागांपैकी ५ जागा जिंकत शिवसेनेने पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे ...
पालघर जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यात ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत जव्हार जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि माकप अशा चार पक्षांचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. ...
५ जिल्हा परिषद गट व १० पंचायत समिती गणांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमगड पंचायत समितीतील भाजपच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक विकास आघाडीने एकत्र लढा देत सुरुंग लावला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर आणि उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता विषय समित्यांच्या निवडीकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या दोन सभापती पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे़ ...
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका या पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत बसला. ...