लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021, मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय - Marathi News | Will local body by-elections be postponed Final decision in one or two day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांची पोटनिवडणूक पुढे ढकलणार? एक-दोन दिवसात अंतिम निर्णय

ओबीसींसाठी राखीव जागांवरील लोकप्रतिनिधींची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने खुल्या प्रवर्गातून ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही पोटनिवडणूक पुढे ढकलावी, अशी विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली ...

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र - Marathi News | By-elections in Zilla Parishad, Panchayat Samiti should be postponed; Government's Letter to the Commission again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र

१९ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती. ...

भाऊ, अनलॉक झाले आता झेडपीची निवडणूक केव्हा ! - Marathi News | Brother, unlocked now when ZP election! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भाऊ, अनलॉक झाले आता झेडपीची निवडणूक केव्हा !

अनेक जिल्हा परिषद सदस्य पुढे आमदार झाल्याचे जिल्हावासीयांनी पाहिले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्य असून मागील पाच वर्ष काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता जि.प.वर होती. राज्यात आघाडी किवा युतीचे सरकार असले तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणु ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जिल्हा परिषदांचे अस्तित्वच धोक्यात - Marathi News | Supreme Court verdict threatens Zilla Parishad's very existence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने जिल्हा परिषदांचे अस्तित्वच धोक्यात

सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने असेही बंधन घातले की, ओबीसींना आरक्षण द्यायचे असेल तर त्याआधी राज्य सरकारला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय या समाजवर्गाच्या मागासलेपणाचे प्रमाण किती आहे ...

जिल्हा परिषदेचे आरक्षण काढावे लागणार नव्याने? - Marathi News | Will Zilla Parishad reservation have to be removed anew? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषदेचे आरक्षण काढावे लागणार नव्याने?

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :   जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षण मुद्द्यावर सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर ... ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने झेडपीच्या निवडणुका लांबणीवर! - Marathi News | Supreme Court decision postpones ZP polls | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने झेडपीच्या निवडणुका लांबणीवर!

गोंदिया जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ १५ जुलै २०२० ला पूर्ण झाला. मात्र, कोरोना संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने  जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मागील आठ महिन्यांपासून जि.प.चा कारभार प्रशासकां ...

गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय - Marathi News | BJP victory in Gujarat district panchayat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय

भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया. नव्हे, अनेक ठिकाणी काँग्रसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (Gujarat district pa ...

सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत - Marathi News | All parties are ready to fight on their own | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत

कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी झाले आहे. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचाय ...