लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021, मराठी बातम्या

Zp election, Latest Marathi News

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 
Read More
ZP Election Results 2021: “महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल”; अमोल मिटकरींची कबुली - Marathi News | amol mitkari react on zp election result that difficult to stop bjp without maha vikas aghadi together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल”; अमोल मिटकरींची कबुली

ZP Election Results 2021: महाविकास आघाडी एकत्र राहिली नाही तर भाजपला रोखणे कठीण होईल, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

Nagpur ZP Election Results: काँग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीला दोन जागांवर मानावं लागलं समाधान - Marathi News | Nagpur ZP Election Results congress won more seats ncp won only two seats bjp lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nagpur ZP Election Results: काँग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीला दोन जागांवर मानावं लागलं समाधान

जिल्हा परिषदेत पोटनिवडणुकीनंतरही काँग्रेसचाच वरचष्मा. भाजपाच्या विरोधी पक्षनेत्याचा पराभव. ...

Dhule ZP Election Results: भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री; शिरपूर शिंगावे पंचायत समितीच्या निकालीवेळीची घटना - Marathi News | Dhule ZP Election Results BJP NCP ैदीकाीे clash after Shingave Panchayat Samiti Gana results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री; शिरपूर शिंगावे पंचायत समितीच्या निकालीवेळीची घटना

विजयी उमेदवार कार्यकर्त्यांसह निघाले असतांना त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्यामुळे त्यांच्यात धुमश्चक्री झाली. ...

ZP Election Results 2021 : गावातच पराभव! अमोल मिटकरींना मोठा धक्का; बच्चू कडू यांच्या प्रहारची जिल्हा परिषदेत एन्ट्री - Marathi News | Maharashtra ZP Election Result 2021 Big blow to Amol Mitkari in Kutasa; Victory of Bachchu Kadu's Prahar janashakti party candidate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावातच पराभव! अमोल मिटकरींना मोठा धक्का; बच्चू कडू यांच्या प्रहारची जिल्हा परिषदेत एन्ट्री

Maharashtra ZP Election Result 2021 Big blow to Amol Mitkari in Kutasa; Victory of Bachchu Kadu's Prahar janashakti party candidate कुटासा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचे गाव आहे. आमदार झाल्यापासून अमोल मिटकरी यांनी ...

Palghar ZP Election Results: शिवसेना खासदाराला मोठा धक्का, मुलगा पराभूत; कट्टर शिवसैनिकांना डावलणं महागात पडलं - Marathi News | Palghar ZP Election Results Shiv Sena MP rajendra gavit face defeat from bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना खासदाराला मोठा धक्का, मुलगा पराभूत; कट्टर शिवसैनिकांना डावलणं महागात पडलं

Palghar ZP Election Results: स्थानिक शिवसैनिकांना डावलणं महागात पडलं; शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यावर मोठी नामुष्की ...

Akola ZP Election Results: अकोल्यात वंचित बहुजनची 'आघाडी'; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पडले मागे - Marathi News | The Vanchit Bahujan Aaghadi has won 5 seats in the Akola Zilla Parishad elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election Results: अकोल्यात वंचित बहुजनची 'आघाडी'; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पडले मागे

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक झाली आहे. ...

ZP Election Results 2021: काँग्रेस-शिवसेना उमेदवाराला समान मतं; मग ४ वर्षांच्या मुलीनं ठरवला विजयी उमेदवार! नेमकं काय घडलं, वाचा... - Marathi News | ZP Election Results 2021 Congress Shiv Sena candidate gets equal votes 4 year old girl decided the winning candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-शिवसेना उमेदवाराला समान मतं; मग ४ वर्षांच्या मुलीनं ठरवला विजयी उमेदवार! नेमकं काय घडलं, वा

ZP Election Results 2021: अकोट तालुक्यातील अकोलखेड पंचायत समितीच्या निकाल आज राज्यातील निवडणूक निकालांमध्ये लक्षवेधी ठरला आहे. ...

Dhule ZP Election Results 2021 Live: चंद्रकांत पाटलांची कन्या धरती देवरे विजयी; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज - Marathi News | Dhule ZP Election Results: BJP Chandrakant Patil daughter Dharti Deore wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांची कन्या धरती देवरे विजयी; बहुमतासाठी BJP ला एका जागेची गरज

Dhule ZP Election Results: BJP Chandrakant Patil daughter Dharti Deore wins: धुळ्यात भाजपाला बहुमतासाठी १४ जागांपैकी २ जागांची गरज आहे. याठिकाणी जिल्हा परिषद १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मतदान झाले. ...