शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Yoga and Zodiac Signs: तुमची रास कोणती? ‘ही’ योगासने ठरतील लाभदायक; जाणून घ्या

भक्ती : Sun Transit in Gemini 2021: सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश; ‘या’ ५ राशींना करिअरच्या दृष्टीने लाभदायक

भक्ती : फेब्रुवारी महिन्यात 'या' चार ग्रहांचे राशीपरिवर्तन; कसा असेल प्रभाव? जाणून घ्या

आध्यात्मिक : नागपंचमी दिवशी २० वर्षांनंतर बनलाय शिवयोग, या पाच राशींना होणार लाभ

राशीभविष्य : २१ जूनचे सूर्यग्रहण या सहा राशींसाठी ठरणार अशुभ, या उपायांनी मिळेल लाभ

राशीभविष्य : 5 जूनला चंद्रग्रहण; जाणून घ्या - तुमच्या राशीवर काय होणार परिणाम, 'या' राशींच्या व्यक्तींनी साभाळून राहण्याची गरज