शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Jupiter And Mercury Direct 2021: गुरु-बुध एकाच दिवशी मार्गी; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नेमका काय लाभ, फायदा होईल? पाहा

भक्ती : Navratri 2021 Astrology: नवरात्रोत्सवात ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींवर राहील देवीची विशेष कृपा; शुभलाभदायक काळ, पाहा

भक्ती : Honest Zodiac Signs: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती असतात सर्वांत प्रामाणिक; तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता!

भक्ती : Planetary Position in October 2021: ऑक्टोबर महिन्यात ४ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ६ राशींना ठरेल खूप फायदेशीर, लाभदायक

भक्ती : Mercury Transit in Libra 2021: तूळ राशीत जुळून येतोय शुभ लक्ष्मी नारायण योग; ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना लाभदायक काळ

भक्ती : Jupiter Retrograde in Capricorn 2021: गुरु मकर राशीत वक्री: ‘या’ ४ राशींच्या व्यक्तींसाठी उन्नतीकारक आणि लाभदायक काळ

भक्ती : Planet Changes in September 2021 Astrology: सप्टेंबर महिन्यात ५ ग्रहांचे राशीपरिवर्तन; ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभदायक काळ

भक्ती : Janmashtami 2021: जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये

भक्ती : Kark Sankranti 2021: सूर्याचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना पुढील महिनाभर शुभफलदायी लाभ; जाणून घ्या

भक्ती : Venus Transit 2021: शुक्र-मंगळाचा कर्क राशीत संयोग; ‘या’ ८ राशींना उत्तम लाभदायक