शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीला तुम्ही राशीप्रमाणे करा दान; तुमच्या भाग्याचा पतंग घेईल भरारी, होईल भरभराट

भक्ती : 'या' 4 राशींच्या लोकांना येतो सर्वात जास्त राग, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण्यासाठी असतात तयार

भक्ती : Planetary Positions 2022: सन २०२२ मध्ये ‘हे’ ४ मोठे ग्रह राशीबदल करणार; कोणाला मिळेल सर्वाधिक शुभ-लाभ? पाहा

भक्ती : Shani Sade Sati 2022: सन २०२२ मध्ये ‘या’ व्यक्तींवर असेल साडेसातीचा प्रभाव; शनी राशीपरिवर्तनाने काय बदल होईल?

भक्ती : सन २०२२ मध्ये ‘या’ ४ राशींवर असेल शनीचा ढिय्या प्रभाव; कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

भक्ती : बुधचा मकर प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी नववर्षाची सुरुवात होईल दमदार; तीन महिने लाभच लाभ

भक्ती : शुक्र मकर राशीत वक्री: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना मालामाल करणारा काळ; मिळतील अनेक लाभ

भक्ती : Mangal Ketu Yuti 2021: मंगळ-केतुचा संयोग: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींनी अखंड सावधान राहावे; नेमकं काय करू नये? पाहा

भक्ती : तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

भक्ती : Sun Transit Sagittarius 2021: धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल