शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Shani Uday 2022: शनीचा मकरेत उदय: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना राजयोग; यश, प्रगती, धनलाभाचा सर्वोत्तम काळ

भक्ती : Kumbha Sankranti 2022: कुंभसंक्रांती: ४ राशीच्या व्यक्तींना संमिश्र काळ; सूर्यपूजनासह ‘हे’ उपाय ठरतील उपयुक्त

भक्ती : Guru Asta 2022: गुरु अस्त: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग; शेअर्स, करिअरमध्ये फायदा!

भक्ती : Sun Jupiter Conjunction 2022: सूर्य-गुरु युती: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना मिळतील अनेकविध फायदे; लाभच लाभ

भक्ती : Guru Asta 2022: शनीच्या राशीत गुरुचा अस्त: ‘या’ लोकांनी राहावे अखंड सावधान; काय करु नये? जाणून घ्या

भक्ती : Panch Grahi Yog 2022: शनीच्या मकरेत अद्भूत महायोग! ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना अत्यंत शुभ अन् लाभदायक

भक्ती : Planet Position February 2022: फेब्रुवारीत ६ ग्रहांचा स्थितीबदल: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना शुभफलदायक महिना; लाभाचे उत्तम योग

भक्ती : Venus and Mars Conjunction 2022: शुक्र-मंगळाची युती: ‘या’ ५ राशींच्या व्यक्तींना सुख, समृद्धीचा काळ; विविध लाभांचे उत्तम योग

भक्ती : शनीचा मकर राशीत अस्त: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा

भक्ती : Mars In Sagittarius 2022: मंगळाचा धनु प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ, धनलाभ, अन् मंगलमय काळ