शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Budhaditya Yoga 2022: मीन राशीत बुधादित्य योग: ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती होतील मालामाल; उत्तम नानाविध लाभ

भक्ती : Holi 2022: होळीला तुमच्या राशीनुसार करा रंगांची उधळण; भाग्याची साथ लाभेल, नशीब उजळेल, जाणून घ्या

भक्ती : Guru Uday 2022: गुरु उदय: ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना गुरुचे मिळतील शुभाशिर्वाद; लाभदायक कालावधी

भक्ती : Sun In Pisces 2022: सूर्याचा मीन प्रवेश: बुधादित्य योगामुळे ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना अच्छे दिन; फायदेशीर काळ

भक्ती : Rahu Ketu Transit 2022: राहु-केतुचे एकाचवेळी राशीपरिवर्तन: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना १८ महिने लाभच लाभ; उत्तम काळ

भक्ती : Mercury In Aquarius 2022: बुधचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे उत्तम योग; प्रगतीसह भाग्योदयाचा काळ

भक्ती : Mahashivratri 2022: महाशिवरात्रीला राशीनुसार करा रुद्राभिषेक; महादेवांची होईल कृपा, नशीब उजळेल, भाग्य चमकेल

भक्ती : मकरेत शनी-मंगळ युती: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना काहीसा अडचणीचा काळ; राहावे सावधान!

भक्ती : शनी परिवर्तन: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर होईल धनदेवता कुबेराची कृपा; शुभफलदायी काळ

भक्ती : Bappi Lahiri: सोनं खूपच लकी मानायचे बप्पीदा; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींचं पालटतं नशीब, होतो लाभच लाभ