शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मंगळ राहु अंगारक योग: ‘या’ ४ राशींना आव्हानात्मक; कठीण काळात काय करु नये? जाणून घ्या

भक्ती : गुरु वक्री: ‘या’ ४ राशींना पुढील ११९ दिवस उत्तम; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीकारक काळ

भक्ती : २७ जूनला मंगळाचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन; शुभलाभाचा मंगलमय कालावधी

राष्ट्रीय : Zodiac Signs: गोड बोलून काम करून घेण्यात पटाईत असतात या पाच राशींचे लोक, अशी आहेत वैशिष्ट्ये

भक्ती : राहुचा भरणी नक्षत्र प्रवेश: ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, शुभलाभ मिळवा

भक्ती : शुक्राचा वृषभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना ठरेल वरदान; लाभच लाभ, विविध संधींचा उत्तम काळ

भक्ती : सूर्याचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींना धनलाभाच्या संधी; यश, प्रगतीसह फायदेशीर कालावधी

भक्ती : १४ जूनला राहुचा भरणी प्रवेश: ‘या’ ८ राशींचे नशीब चमकेल; वर्षभर धन-संपत्तीचा वर्षाव, लाभच लाभ

भक्ती : मिथुन संक्रांत: सूर्य संक्रमणाचा ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; नेमकी काय काळजी घ्यावी?

भक्ती : १८ जूनला महालक्ष्मी योग: बुध-शुक्र युतीचा ‘या’ ५ राशींना भाग्याची उत्तम साथ, भरभराटीचा काळ