शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Mars Transit Scorpio 2021: मंगळाचा वृश्चिकेत प्रवेश: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ; मिळेल भरघोस लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 3 डिसेंबर 2021; अविचाराने केलेले कोणतेही कार्य आपणांस अडचणीत टाकेल, वाणीवर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - २ डिसेंबर २०२१, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने लाभदायक दिवस

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर 2021; धनाबरोबरच मान-सन्मान वाढीस लागेल, पित्याकडून लाभ होतील

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 30 नोव्हेंबर 2021; आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते, मान सन्मान वाढेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 29 नोव्हेंबर 2021; व्यापार-धंद्यात लाभ मिळेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस 'लय भारी'

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 28 नोव्हेंबर 2021; मित्रांकडून लाभ होईल, विवाहोत्सुकांना जीवनसाथी मिळण्याचे योग

राशीभविष्य : राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२१ : मान-सन्मान वाढेल, 'या' राशीसाठी आजचा दिवस खास

राशीभविष्य : राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२१ : व्यापार वाढीस लागेल, कमीशन, दलाली, व्याजात वाढ होईल

भक्ती : December 2021 Astrology: दमदार डिसेंबर! ४ ग्रहांचा राशीबदल; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकेल, भरघोस लाभ मिळेल, जाणून घ्या