शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : कोणत्या पाच राशींना राजयोग आहे? Which five zodiac signs have Rajyog? Lokmat Bhakti

भक्ती : शनी परिवर्तन: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर होईल धनदेवता कुबेराची कृपा; शुभफलदायी काळ

राशीभविष्य : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य, १८ फेब्रुवारी २०२२, आर्थिक आवक मनासारखी राहील, शेती, घर खरेदीसाठी उत्तम काळ

भक्ती : Bappi Lahiri: सोनं खूपच लकी मानायचे बप्पीदा; ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींचं पालटतं नशीब, होतो लाभच लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 17 फेब्रुवारी 2022; धनलक्ष्मीची कृपा राहील, जोडीदाराच्या मर्जीने वागा 

भक्ती : Shani Uday 2022: शनीचा मकरेत उदय: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना राजयोग; यश, प्रगती, धनलाभाचा सर्वोत्तम काळ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2022; धनलाभाचे योग, महत्त्वाच्या कामात यश मिळेल 

भक्ती : यशस्वी होण्यासाठी राशीनुसार सोपे ज्योतिषीय उपाय कोणते? Simple zodiac signs for getting successful

भक्ती : कोणत्या राशींच्या मुली नवऱ्याला मुठीत ठेवतात?Which zodiac sign girls hold hands with their husbands?

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2022; धनलाभ होईल, महत्त्वाचे काम मार्गी लागेल