शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२६: अचानक धनलाभाचा योग, कामात मिळेल यश! पण वाणीवर नियंत्रणाची गरज

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ मार्च २०२६: आनंदात वेळ घालवाल, व्यापारात यश मिळेल; 'असा' जाईल आजचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : रविवार २२ मार्च २०२६; प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल, धनप्राप्ती संभवते

ज्योतिष : आज मेष राशीत चंद्राचे आगमन; 'या' ५ राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शनिवार ठरेल संघर्षाचा?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२६: प्रवास घडेल, कामाची प्रशंसा होईल; आजचा दिवस आनंदात जाईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १९ मार्च २०२६: अचानक धनलाभ, नशिबाची साथ; मराठी नववर्षाचा पहिला दिवस आनंदात

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२६: नवीन कामांची सुरुवात होईल, आनंदात वेळ घालवू शकाल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १७ मार्च २०२६: आजचा दिवस अत्यंत लाभदायी! नोकरीत पदोन्नतीची शक्यता, कामांची पूर्तता होणार

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२६: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक; घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १५ मार्च २०२६: वृश्चिक आणि मकर राशींना भाग्योदयाची संधी; मिथुन, सिंह राशींनी सावधान!