लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झिम्बाब्वे

झिम्बाब्वे

Zimbabwe, Latest Marathi News

PAK vs ZIM, 1st ODI: पाकिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्धही करून घेतली फजिती, Video - Marathi News | PAK vs ZIM, 1st ODI: Two Pakistani batsmen Running towards the same end, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PAK vs ZIM, 1st ODI: पाकिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्धही करून घेतली फजिती, Video

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातला पहिला वन डे आजपासून सुरू झाला. पाकिस्तान क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी स्वतःची फजिती करून घेतली ...

BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित - Marathi News | Indian Cricket Team will not travel to Sri Lanka and Zimbabwe owing to the current threat of COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIची मोठी घोषणा; श्रीलंकेपाठोपाठ भारतीय संघाचा आणखी एक दौरा स्थगित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना दोन मोठे धक्के दिले. ...

Video : Out होऊ नये म्हणून असं कोण करतं का राव? पाहा मुश्फीकर रहिमनं काय केलं - Marathi News | Video : Mushfiqur Rahim shields the stumps awkwardly with his rear side svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : Out होऊ नये म्हणून असं कोण करतं का राव? पाहा मुश्फीकर रहिमनं काय केलं

बांगलादेश क्रिकेट संघानं ढाका येथे झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेवर एक डाव व 106 धावांनी विजय मिळवला. पण, त्याची एक कृती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. ...

Multi Talented : तुम्हालाही माहीत नसेल या क्रिकेटपटूंचे अतरंगी प्रोफेशन - Marathi News | Do You Know? 10 top cricketers who had intriguing professions you didn’t know about | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Multi Talented : तुम्हालाही माहीत नसेल या क्रिकेटपटूंचे अतरंगी प्रोफेशन

क्रिकेटविश्वात काही दिग्गज खेळाडूंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं असलं तरी जंटलमन खेळात येण्यापूर्वी त्यांचं प्रोफेशन काही वेगळेच होते. भारतीय म्हणून आपल्याला महेंद्रसिंग धोनी हा तिकीट कलेक्टर होता, हे सांगता येईल. पण, जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू ...

कसोटीतील 'असा' विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं रचला; पण ५८ वर्षांनी धोनीनं केली किमया! - Marathi News | Know about first regular wicket-keeper who scored the first-ever double century for a wicket-keeper in Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटीतील 'असा' विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं रचला; पण ५८ वर्षांनी धोनीनं केली किमया!

कसोटी क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे, ज्याचा पहिला मान पाकिस्तानी खेळाडूनं पटकावला. त्या विक्रमाच्या पंक्तित बसण्यासाठी भारतीय खेळाडूला तब्बल 58 वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली.  ...

AFGvsZIM : अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा सत्ते पे सत्ता; सलग सात चेंडूंवर खेचले षटकार - Marathi News | Najibullah Zadran and Mohammad Nabi have combined to hit seven maximums in seven balls for Afghanistan v Zimbabwe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AFGvsZIM : अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा सत्ते पे सत्ता; सलग सात चेंडूंवर खेचले षटकार

येथे सुरू असलेल्या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी झिम्बाब्वेचा चांगलाच समाचार घेतला. ...

क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वेचा आटापिटा, मोफत खेळण्याचीही खेळाडूंची तयारी - Marathi News | Zimbabweans ready to keep cricket alive, players ready to play for free | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी झिम्बाब्वेचा आटापिटा, मोफत खेळण्याचीही खेळाडूंची तयारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) मागील आठवड्यात झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदीची कारवाई केली. ...

वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर - Marathi News | BCCI announces Team India's home season schedule for 2019-20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपनंतर भारत दौऱ्यावर येणार 'तीन' बलाढ्य संघ, बीसीसीआयनं केलं वेळापत्रक जाहीर

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एका महिन्याची विश्रांती घेत भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. ...