लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिम्बाब्वे

झिम्बाब्वे, मराठी बातम्या

Zimbabwe, Latest Marathi News

झिम्बाब्वेच्या खेळाडूनं ट्विट केला फाटलेल्या शूजचा फोटो, 'पूमा' कंपनी आली धावून; केली लाखमोलाची मदत  - Marathi News | Puma comes forward with sponsorship after Zimbabwe cricketer posts photo of worn out shoes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेच्या खेळाडूनं ट्विट केला फाटलेल्या शूजचा फोटो, 'पूमा' कंपनी आली धावून; केली लाखमोलाची मदत 

झिम्बाब्वे संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा होता. सध्या आर्थिक चणचणीमुळे झिम्बाब्वेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अस्तित्व जवळपास नाहीसं झाल्यात जमा झालं आहे.  ...

Great work Pakistan!; पाकिस्तान संघानं झिम्बाब्वेला लोळवलं अन् शाहिद आफ्रिदीनं उधळली स्तुतीसुमनं! - Marathi News | Shahid Afridi congratulate Pakistan Team who beat zimbabwe in T20I & Test Series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Great work Pakistan!; पाकिस्तान संघानं झिम्बाब्वेला लोळवलं अन् शाहिद आफ्रिदीनं उधळली स्तुतीसुमनं!

पाकिस्तानी संघानं मागील आठवड्यात झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 147 धावांनी विजय मिळवून मालिका 2-0 अशी खिशात घातली. ...

पाकचा झिम्बाब्वेला क्लीन स्वीप, दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव १४७ धावांनी सरशी - Marathi News | Pakistan beat Zimbabwe by 147 runs in the second Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकचा झिम्बाब्वेला क्लीन स्वीप, दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव १४७ धावांनी सरशी

पाकिस्तानला चौथ्या दिवशी विजयासाठी केवळ एका विकेटची गरज होती. शाहीन शाह आफ्रिदीने दिवसाच्या पाचव्या षटकात ल्युक जोंगवे (३७) याला यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानकडे झेल देण्यास भाग पाडत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ...

ZIM vs PAK : पाकिस्ताननं झिम्बाब्वेला लोळवलं, बाबर आजमला आयसीसीनं पुरस्कारानं गौरवलं - Marathi News | Pakistan win the series 2-0 against Zimbabwe, Babar Azam won the Men's ICC player of the month for April | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs PAK : पाकिस्ताननं झिम्बाब्वेला लोळवलं, बाबर आजमला आयसीसीनं पुरस्कारानं गौरवलं

पाकिस्तानी संघानं सोमवारी झिम्बाब्वेवर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 147 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. ...

ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! - Marathi News | ZIM vs PAK : Pakistan's star batsman Babar Azam becomes the fastest to 2000 T20I runs, He beat Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs PAK : विराट कोहलीला धक्का, पाकिस्तानच्या बाबर आजमनं मोडला त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ची मक्तेदारी संपुष्टात आणली. ...

ZIM vs PAK T20I : झिम्बाब्वेनं पाकिस्तानची लाज काढली; संपूर्ण संघाला ९९ धावांवर माघारी पाठवून मिळवला ऐतिहासिक विजय - Marathi News | ZIM vs PAK, 2nd T20I : Pakistan bowled out for 99 runs while chasing 119 runs against Zimbabwe in the second T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs PAK T20I : झिम्बाब्वेनं पाकिस्तानची लाज काढली; संपूर्ण संघाला ९९ धावांवर माघारी पाठवून मिळवला ऐतिहासिक विजय

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना तिथे पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम करत आहेत, पण... ...

Video : खतरनाक बाऊन्सर; पाकिस्तानी गोलंदाजाच्या वेगानं फलंदाजाच्या हॅल्मेटचे झाले दोन तुकडे! - Marathi News | Video : Tinashe Kamunhukamwe had his helmet in two pieces after a nasty bouncer from Arshad Iqbal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : खतरनाक बाऊन्सर; पाकिस्तानी गोलंदाजाच्या वेगानं फलंदाजाच्या हॅल्मेटचे झाले दोन तुकडे!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना तिथे पाकिस्तान क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम करत आहे. ...

IPL 2021 : ICCकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी प्रशिक्षकावर ८ वर्षांची बंदी - Marathi News | Former Zimbabwe captain and coach Heath Streak banned for eight years for breaching ICC's anti-corruption code  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : ICCकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या माजी प्रशिक्षकावर ८ वर्षांची बंदी

२०१७ व २०१८ या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसह आयपीएल, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमधील काही सामन्यांची माहितीचा गैरवापर केल्याचा ठपका ...