शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
सिंगापूरमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये गेल्या आठवड्यात अनुष्का शर्माच्या वॅक्स स्टॅचूचे अनावरण करण्यात आले आणि यावेळी अनुष्काने प्रँक करीत चाहत्यांना घाबरवले. ...
शाहरुख खानच्या ‘झिरो’चा नवा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्येही बऊआ सिंहची धम्माल मस्ती तुमचे मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखने आपल्या चाहत्यांना भेट देत, हा ट्रेलर रिलीज केला. ...
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाला आणि चित्रपटाची चर्चा सुरु झाली. हा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर सर्वाधिक प्रशंसा होतेय ती अनुष्का शर्माची आहे. कदाचित म्हणूनचं, कॅटरिना कैफने अनुष्काची ही भूमिका मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केल ...