शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
शाहरुख खानच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांत रिलीज होतोय. शाहरुखच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मुंबईच्या वडाला येथील आयॅक्समध्ये ‘झिरो’चा ट्रेलर लॉन्च केला जाणार आहे. ...
शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या अभिनयाने सजलेला ‘झिरो’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या चित्रपटाचे नाव आधी काय होते माहित आहे? ...
किंगखान शाहरुख खानचा वाढदिवस आहे अन् ‘मन्नत’बाहेर गर्दी जमणार नाही, हे शक्यचं नाही. आज २ नोव्हेंबर शाहरुखचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. ...
गतरात्री शाहरूखने ‘झिरो’ची दोन पोस्टर्स रिलीज केलीत. यापैकी एका पोस्टरमध्ये शाहरूख कॅटरिना कैफसोबत दिसतोय आणि दुस-या पोस्टरमध्ये तो अनुष्का शर्मासोबत आहे. ...
किंगखान शाहरूख खान सुमारे दीड वर्षांनंतर ‘झिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये वापसी करतोय.सध्या या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाने रिलीजआधीचं १०० कोटी रूपये कमावले आहेत. ...