हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (३ जानेवारी) वाढदिवस. ७८ वर्षांच्या संजय खान यांनी १९६४ मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली. ...
इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेत्री झीनत अमन हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. ...
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे ‘सदाबहार अभिनेते’ देव आनंद यांची आज जयंती. आपल्या कारकिर्दींत देवआनंद यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. पण त्याशिवायही देव आनंद यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीत बरेच मोठे योगदान आहे. ...
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमाननं जुहू पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आलं आहे. ...