टीव्ही इंडस्ट्री आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या निगेटिव्ह शेड्ससह भूमिका साकारून अभिनेता संग्राम साळवी याने नाव कमावले. त्याच त्या धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या संग्रामला आता एक नवी कोरी भूमिका करायला मिळणार आहे. ...
झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ...